घरकुल घोटाळा: सुरेश जैन यांचे पुत्र राजेश जैन यांची प्रतिक्रिया

0

उच्च न्यायालयात दाद मागणार

जळगाव:‘घरकुल’ संदर्भामधील आजचा निकाल हा अनपेक्षित व धक्कादायकच आहे. या संदर्भात विस्तृत निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर आम्हा सर्वांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात सविनय दाद मागू. माननीय न्यायालयावर आमचा विश्वास आहेच.