घरफोडीच्या प्रयत्नात अमरावतीच्या महिला जाळ्यात

0
भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनीत घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला सतर्क घर मालकानेच ताब्यात घेत बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. हिमा उर्फ सीमा परवनी सतीश बोयल (35, अमरावती) असे अटकेतील आरोपी महिलेचे नाव आहे.