घाटनदेवी सांस्कृतिक संस्थेची स्थापना

0

भुसावळ । रेल्वे रुग्णालयमागील आंबेडकर नगर घाटनदेवी सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी मुन्नीलाल आदिवाल यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष लक्ष्मी आदिवाल, खजिनदार हरिश्‍चंद्र खरारे, सचिव माधवी आदिवाल, सहसचिव ममता करोसिया, सभासद रोशन कछवाह, माया डिगे यांचा समावेश आहे. संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येवून शैक्षणिक जनजागृती करणार असल्याचे माधवी आदिवाल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.