नवापूर । तालुक्यात आदिवासी गाव पाडे नैसर्गिक सौदर्याने नटलेल आहेत. गाव पाड्यावर तसेच पहाड व घाटात, अतिदुर्गम भागात डांबरी व ट्रिमिक्स रस्ते झाले आहेत, पावसाळ्यात हिरवळिनी सर्वत्र हिवळ पसरली असतांना घाटातली वाट आणि काय रस्त्यांचा थाट असेच म्हणावेस वाटते.