चहार्डी येथे कराटे क्लासेसचे उद्घाटन

0

चोपडा । चहार्डी येथिल एस.एस. पाटील इंग्लिश स्कूलमध्ये कराटे क्लासेसचे नुकतेच उद्घाटन करतांना सामाजिक कार्यकर्ते छोटु वारडे सोबत मुख्याध्यापक व्ही.आर. सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापिका सुरेखा चौधरी, समन्वयक डेलफिन मेथिस, सुरेखा खैरनार, अनिता पाटिल, प्रदीप पाटील, कामिनी पाटील, सायली शाह, हर्षला पाटील, कविता सोनवणे, कराटे प्रशिक्षक अतुल लोहार व प्रदीप धनगर आदी.