चाचे यांना पुरस्कार

0

वसई : विरार येथील कवी विलास चाचे यांना कोल्हापूर येथे पार पडलेल्या आशियाई सह्याद्री सााहित्य गुणगौरव संमेलनात राष्ट्रीय सह्याद्री साहित्य समाजसेवा पुरस्कार मिळाला आहे. चाचे हे कवी असून ते विद्यार्थ्यांमध्ये वाचन वाढविणे, साहित्यिक व सांस्कृतिक उपामात सहभाग घेणे. आदि कार्य ते करीत असतात.