चाळीसगावात कलामहर्षी केकी मूस कलादालनाचे भूमीपूजन

0

चाळीसगाव । कलामहर्षी केकी मूस यांच्या नवीन कलादालनाचे व भडगाव रस्त्यावरील भुयारी गटार, फुटपाथचे भूमिपूजन करताना जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए.टी. पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष उदयबापू वाघ, कलादालनाची संकल्पना व प्रयत्न करणारे आमदार उन्मेश पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पं.स.सभापती व उपसभापती, केकी मूस प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सचिव व फोटोग्राफर असोशिएशन, कलाध्यापक संघ पदाधिकारी, तालुक्यातील कलाप्रेमी, भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पं.स.सदस्य व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.