चाळीसगाव । चाळीसगाव एजुकेशन सोसायटीच्या ए.बी हायस्कूल मध्ये योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी योगाचार्य बाबासाहेब वसंत चंद्रात्रे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना योगाचे धडे दिले.
यावेळी मुख्याध्यापक पोतदार यांच्या शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.