चाळीसगाव येथे जमावाने चित्रपटाचे बॅनर फाडले

0

चाळीसगाव । टायगर जिंदा है या चित्रपटातील कलाकारांनी समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे निषेध म्हणून 22 डिसेंबर रोजी हंसराज चित्रपटगृहाच्या गेटचे नुकसान करून घोषणाबाजी करत एक जमावाने रात्री 8.45 वाजता चित्रपटाचे बॅनर फाडून सुरक्षा गार्ड व व्यवस्थापक यांच्याशी झटापटी करून निघून गेले. याबाबत मात्र पोलिस स्टेशनला कुठलीही तक्रार दाखल झाली नसल्याने सुत्रांनी सांगितले आहे.