चावडी वाचन कार्यक्रम

0

यावल । तालुक्यातील शिरसाड येथे परीसरातील साकळी, मनवेल, दगडी, थोरगव्हाण, पिळोदा, पथराळे, शिरागड या सर्व गावांचे चावडी वाचन झाले.

या कार्यक्रमाला सर्वगावंचे पदाधिकारी उपस्थित होते. संगणकीय सातबाराचे वाटप करतांना पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, बाजार समितीचे संचालक नारायण चौधरी, शिरसाड सरपंच गोटू सोनावणे, बोराड्याचे उपसरपंच उज्जैनसिंग राजपूत, पोलीस पाटील चंद्रकांत इंगळे, जितेंद्र पंजे, तलाठी मंडळ अधिकारी व आठही गावातील शेतकरी हजार होते.