चिंबळीमध्ये वटपौर्णिमा उत्साहात

0

चिंबळी- खेड तालुक्यातील ग्रामीण भागात चिंबळी परिसरात पारंपरिक पध्दतीने वटपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. येथील चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगांव, माजगांव, मोशी, डुडूळगांव, मरकळ, सोळू, धानोरे, गोलेगाव आदी भागांत महिलांनी पद्मावत्ती मंदिरापाठीमगे असलेल्या वडाच्या झाडाला पुजा केली.