चिटणीसपदी पाटील

0

खालापुर : शेतकरी कामगार पक्षाच्या खालापूर तालुका चिटणीसपदी आत्करगांव ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप तातूराम पाटील यांची नियुक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार जयंत पाटील यांनी केल्याने खालापूर तालुक्यातील शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.