चिदंबरम पिता- पुत्राला दिलासा; अटकेच्या मुदतीत वाढ

0

नवी दिल्ली-एयरसेल-मैक्सिस प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे चिरंजीव कार्ति चिदंबरम यांना अटक करण्याच्या मुदतीत २६ नोव्हेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे चिदंबरम पिता-पुत्राला दिलासा मिळाला आहे.