चिदंबरम यांच्या याचिकेवर २६ रोजी सुनावणी !

0

नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री कॉंग्रेस नेते यांना सीबीआयने अटक केली आहे. सध्या ते सीबीआयच्या कोठडीत आहे. यापूर्वी ते जामिनावर होते, जामिनासाठी त्यांनी दिल्ली उच्च अर्ज केला होता, मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला होता दरम्यान आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २६ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. आज शुक्रवारी याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असता, निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.