चिदंबरम यांना दिलासा; एयरसेल-मैक्सिस प्रकरणी अटकेस मुदतवाढ

0

नवी दिल्ली-माजी अर्थमंत्री कॉंग्रेस नेते पी.चिदंबरम यांना दिल्लीतील एका न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. एयरसेल-मैक्सिस प्रकरणी त्यांच्या अटकेत ११ जानेवारी २०१९ पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

विशेष न्यायाधीश ओ. पी.सैनी यांनी पी.चिदंबरम आणि त्यांचे पुत्र यांच्या अटकेत आणखी काही चौकशी करणे बाकी असल्याने मुदतवाढ दिली असल्याचे सांगितले. केंद्राने देखील यापूर्वी पी.चिदंबरम यांच्या विरोधात खटला चालविण्याचे आदेश दिलेले आहे.