औरंगाबाद । भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त व अन्य तीन सदस्यांच्या शिष्टमंडळाने चीन दौरा रद्द करावा या मागणीसाठी येथील एमएमआयच्या कार्यकर्त्यांनी चीनच्या राष्ट्रध्वजाची होळी केली. यासाठी महापौरांना पत्रही दिले आहे.