चीनमध्ये सायनाची विजयी सलामी!

0

नवी दिल्ली-चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताची फुलराणी सायना नेहवालने विजयी सलामी दिली आहे. सायनाने आपल्या पहिल्या सामन्यात तुर्कीच्या अली डेमीबर्गचा सेट्समध्ये पराभव केला.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या सायनाला प्रतिस्पर्धी अली डेमीर्बगकडून चांगलाच प्रतिकार सहन करावा लागला. पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत अलीने ११-१० अशी नाममात्र आघाडी कायम ठेवली. मात्र मध्यांतराआधी सायनाने आपल्या खेळात बदल केला. अनुभवाच्या जोरावर सायनाने मिळविला.