चेंड्री चंड उत्सव मिरवणुकीने वेधले लक्ष

0
भुसावळ : शहरातील सिंधी समाजबांधवांतर्फे सोमवारी चेट्री चंड निमित्ताने सोमवारी सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली. सायंकाळी सिंधी कॉलनीतून शोभायात्रेला काढण्यात आली. भगवान झुलेलाल यांची सजीव आरास आणि ढोल ताशांच्या गजरात निघालेली ही शोभायात्रा सिंधी कॉलनी, जामनेररोड, आठवडे बाजार आदी प्रमुख मार्गाने निघाली. मॉर्डनरोडवर रात्री समारोप झाला.