चोख प्रत्युत्तर!

0

न्यूयॉर्क । अमेरिकेचा माजी टेनिसपटू जॉन मॅकेेंन्रो याने एका मुलाखतीत ‘सेरेना विल्यम्स ही अव्वल महिला टेनिसपटू आहे, यात दूमत नाही; पण ती पुरुष टेनिसपटूंमध्ये खेळली तर तिचे जागतिक रँकिंग 700 असते’, असा खोचक टोमणा मारला होता.त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सेरेनाने ट्विटरचे व्यासपिठ निवडले. ‘मी तुमचा आदर करते, तुम्हीही माझा आदर राखा,’पण खरंच मला तुझ्या मतांपासून दूर ठेव. तुझी मते ही सत्य परिस्थितीवर आधारित नसतात’. अशा सभ्य; पण थेट शब्दांत तिने मॅकेंन्रो यांना सुनावले आहे.