3 Lakh 40 thousand cash looted from a house in Chopra City चोपडा : शहरातील केजीएन कॉलनी जमजम पार्क परीसरातील घरातून चोरट्यांनी तीन लाख 40 हजार रुपयांची रोकड लांबवली. या प्रकरणी . शेख एनोद्दीन शेख निमन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
मध्यरात्री चोरीचा संशय
शेख एनोद्दीन रहात असलेल्या उघड्या पत्र्याच्या शेडमधे गोदरेजच्या लोखंडी कपाटात ही रोकड ठेवण्यात आली होती. 3 व 4 नोव्हेंबरच्या रात्रीदरम्यान झालेल्या या चोरीचा तपास हवालदार दीपक विसावे करत आहेत.