चोपडा । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी भाजपच्या ओबिसी सेलचे नाशिक विभाग अध्यक्ष प्रदीप पाटील, पं. स.सभापती व तालुकाध्यक्ष आत्माराम म्हाळके, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अकोला, शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अरशद खान, तालुका विस्तारक नंदू माळी, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, कृउबा सदस्य हनुुमंतराव महाजन, राकेश पाटील,रवींद्र मराठे, अरुण मराठे, डॉ. विकी सनेेर, दिपक बाविस्कर, नितिन माळी, जीवन पाटील, तुषार पाठक, सुरेश चौधरी, गणेश पाटील, नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, धिरज सुराणा, मो.फारुक शेख, वासिम खान, खलिल कुरेशी, अबरार खान,हसन खान, दिलावर पिंजारी, तनविर पिंजारी आदी उपस्थित होते.