चोरट्यांकडून चार मोबाईलसह टॅब चोरीस

0

जळगाव । एमआरडीसी सेक्टरमध्ये खासगी कंपनीत रामदास कॉलनीत राहणाऱ्या  घरात सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी चार मोबाईलसह टॅब चोरीस गेल्याचा प्रकार आज सकाळी 5 वाजेच्रा सुमारास उघडकीस आला असून रामानंद पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्रात आला आहे. पोलीसांच्या  माहितीनुसार, बालाजी अशोक अनरेड्डीवार (वर-25) रा. रामदास कॉलनी हे मित्र अनिल मुन्नेश्‍वर, निलेश अनेवर, आकाश मिस्तरी आणि संतीष डोहाळे हे  मित्रांसह राहत आहे. बालाजी अनरेड्डीवार हे खासगी कंपनीत नोकरला आहे. रात्री उशीरा दोन वाजेपर्रंत सर्वजण खोलीत जागी होती. रात्री उकाळा जणवू लागल्याने  यांनी खोलीचा दरवाजा उघडा ठेवून दोन वाजेनंतर झोपल्रानंतर मध्ररात्री अज्ञात चोरट्यांनी खोलीत प्रवेश करत चार मोबाईल आणि एक टॅब असे एकुण 26 हजार रूपरांचा ऐवज चोरून नेले. सकाळी 5 वाजेच्रा सुमारास हा प्रकार बालाजी अनरेड्डीवार रांच्रा लक्षात आला. बालाजी अनरेड्डीवार रांच्रा फिर्रादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात रामानंद पोलीसात गुन्हा दाखल करण्रात आला असून पुढील तपास पो.कॉ. विजर खैरे करीत आहे.