चोरीच्या मोटार सायकलींसह दोघांना अटक

Attal two-wheeler thieves in MIDC police net जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विशाल गोकुळ राजपुत आणि भुषण समाधान पाटील (दोघे रा.अयोध्या नगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

यांनी आवळल्या मुसक्या
सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, किशोर पाटील, योगेश बारी, विकास सातदीवे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. सहायक फौजदार आनंदसिंग पाटील पुढील तपास करत आहेत.