चौकशी होईपर्यंत अलोक वर्मा सक्तीच्या रजेवरच राहतील-अरुण जेटली

0

नवी दिल्ली- सध्या केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. सरकारने अलोक शर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. दरम्यान अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जोपर्यंत संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत अलोक शर्मा रजेवरच असतील असे सांगितले आहे. एखाद्या व्यक्तीमुळे संपूर्ण सीबीआयला आपण दोषी धरू शकत नाही असेही जेटली यांनी सांगितले आहे.