नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतांना ‘चौकीदार चोर हैं’ या शब्दाचा वापर करतात. या शब्दावरून सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना नोटीस पाठविले होते. दरम्यान राहुल गांधीनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या वातावरणात मी आवेशात हे विधान केले होते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
‘चौकीदार चोर हैं’ या शब्दाचा भाजपने देखील निवडणुकीसाठी लीड करत ‘मै भी चौकीदार’ असा प्रचार केला.