छत्तीसगढ दोऱ्यावर मोदींना करावा लागतोय विरोधाचा सामना

0

रायपुर-आज पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगढ दौऱ्यावर आहे.   मात्र या ठिकाणी त्यांना दौऱ्यापूर्वी  युवकांनी मोदींना विरोध म्हणून ठीकठिकाणी रस्त्यावर गो-बॅक मोदी असे लिहिण्यात आले आहे. कॉंग्रेस आमदार आदिती सिंह यांनी त्यांच्या ट्वीटरवरून मोदींच्या दौऱ्यानिमित्त तरुणांकडून विरोध होत असल्याचे सांगितले आहे.