छत्रपती संभाजी महाराज यांची 360 वी जयंती

0

जळगाव । छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरात ढोल ताशाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात येऊन मिरवणुकीस सुरुवात झाली.

गणेश कॉलनी येथून ही शोभायात्रा निघाल्यावर गणेश कॉलनी ते जीएस ग्राऊंड वरील जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समारोप झाला.