म्हसळा: म्हसळा-कोळवट या एसटीमधील एका महिलेच्या विनयभंग प्रकरणी इक्बाल कादिर हाजवाने या आरोपीस श्रीवर्धन सत्र न्यायालयाने आठ महिने सश्रम कारावास व रु 5000 /- दंड तर दंड न भरल्यास आणखी एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेमुळे महिलांची छेड काढणार्याभ इशाराच मिळाला आहे.