जळगाव। गुणवंत विद्यार्थी भावना बाविस्कर, निलेश बाविस्कर, निखिल सोनवणे, वैष्णवी बाविस्कर, निकिता ठाकरे, अपुर्वा पाटील, जयेश पाटील, पूनम पारधे, नेहा निकम, गायत्री सोनवणे, भाग्यश्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, नितीन तायडे, के.एन.तिवारी, किशोर जाधव, खुशाल सोनवणे, राजेश खर्चाणे, विजय सोनार, भिकन ठाकरे, मुकेश जाधव, गणेश भालेराव, जितू केदार, सुरेश चौतमल, विकास गवळी, आकाश नरवाडे, आकाश अडकमोल आदी उपस्थित होते.