मुक्ताईनगर । पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यविस्तार योजनेअंतर्गत तालुक्यातील कुर्हा काकोडा येथे बुथ समिती गठीत करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, तालुका सरचिटणीस डॉ.बी.सी.महाजन, तालुका उपाध्यक्ष संतोष खोरखेडे, जिल्हा परिषद सदस्या वनिता गवळे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सावळे, विनोद पाटील, सरपंच प्रकाश चौधरी, उपसरपंच अनिल पांडे, अवधूत भुते उपस्थित होते.