नंदुरबार । अक्कलकुवा येथील जमिया संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटप करतांना खा.डॉ.हिना गावीत समवेत आ.डॉ.विजयकुमार गावीत, संस्थेचे अध्यक्ष मौलाना मुलाम वस्तान, हाफीस इसहाक रंदेरा, पोलिस निरीक्षक मेघश्याम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी, नागेश पाडवी, भाऊ राणा, सचिन गोसावी आदी.