नवापूर । महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची कार्यकारणी न.पा विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक चंद्रकांत नगराळे,मुख्य समन्वक यांच्या नेतृत्वाखाली येथील जाहिर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी शाम चौधरी सचिव संजय ठोसरे, उपाध्यक्ष भिमराव गढरी, गौतम पवार, दिनेश चौधरी,सहसचिव राजेंद्र नेरकर, संजय खरे, मनोज पवार, राहुल पानपाटील, खजिनदार रमेश पानपाटील, प्रसिध्दी प्रमुख जयेंद्र चव्हाण, सनी सावरे, अशोक साठे, संघटक प्रदिप नगराळे, प्रशांत खरे, धनंजय बर्डे, अर्जुन सावरे तर सल्लागार म्हणुन मनोहर नगराळे, अमृत लोहार, प्रा.डॉ.मंदा थोरात, प्राचार्या लता सुरवाडे, मधु पाटील, मिलींद निकम आदींची निवड करण्यात आली आहे.