भुसावळ। डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. जामनेर रोडवरील रमाई नगरातील भन्ते आनंद बुध्दविहारात बैठक झाली.
यावेळी शुभम मेश्राम यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी अर्जुन भालेराव, सहसचिव स्वप्निल सोनवणे, सल्लागार सुजाता सपकाळे, नरेश सोनवणे, सुनिल लोखंडे, सखुबाई सोनवणे, प्रविण सुरवाडे, विलास सपकाळे, खजिनदार गजानन निंबाळकर, शशिकांत मेश्राम, विशाल दांडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी राहुल सपकाळे, समाधान बागुल, अक्षय सोनवणे, भानु तायडे, योगेश जाधव, महेश सपकाळे, सचिन सुरवाडे, आकाश देवरे, सुरज मेश्राम आदी समाजबांधव उपस्थित होते.