धुळे । शहरात केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते जयहिंद कॉलनी देवपूर येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी भाजपा गटनेत्या तथा नगरसेविका प्रतिभा चौधरी,पवन खानकरी, आमोल चौधरी,सागर चौधरी, सौ. निशाताई चौबे, श्री यतिश नांदेड़कर, महेश नांदेड़कर,यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.