मुंबई: जय मल्हार फेम या मालिकेतून घराघरात पोहोचलेली म्हाळसा म्हणजेच सुरभी हांडे हिचा साखरपुडा जळगाव इथं नुकताच पार पडला.
दुर्गेश कुलकर्णी याला तिनं आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवडलं आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थित त्यांचा साखरपुडा संपन्न झाला.