जलज शर्मा आता यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी

0

जळगाव ः सहाय्यक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची यवतमाळ जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. त्याबाबतचे आदेश अपर मुख्य सचिव (सेवा) मुकेश खुल्लर यांनी 29 रोजी काढले आहेत.

जलज शर्मा यांनी 1 रोजी नवीन पदाचा कार्यभार स्वीकारावा, असेही आदेशात नमूद आहे.