माथेरान : मागील काही दिवसांपासून पावसाळ्यात गढूळ पाण्याची समस्या उद्भवल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये यासाठी नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी संबंधित विभागाला सूचना करून नागरिकांना जलशुद्धीकरण बाटल्याचे वाटप करण्यात आले आहे.