जळगावकरांचा संचारबंदीला प्रतिसाद (व्हिडियो) Uncategorized Last updated Apr 15, 2021 Share जळगाव – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे एप्रिल अखेरपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या संचारबंदीला जळगावकरांनी चांगला प्रतीसाद देत आपापली दुकाने बंदी ठेवली आहेत. याचबरोबर नागरिकांनी हि गर्दी न करता या संचारबंदीला साथ दिली. हे देखील वाचा दुचाकीची मोटारसायकलची समोरा समोर धडक दोन ठार Nov 2, 2023 वरणगावातील पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करा* Oct 22, 2023 https://janshakti.online/new/wp-content/uploads/2021/04/WhatsApp-Video-2021-04-15-at-11.55.46.mp4 Share