जळगाव – मेहरूण परिसरात राहणाऱ्या एका तरुणावर शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला केला. तरुणाला गंभीर दुखापत झाली होती. व त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे होते.
त्या नंतर त्या तरुणाला एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दर्मण्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला.
मेहरूण परिसरात राहणाऱ्या पवन सोनवणे या तरुणावर हल्ला झाला होता. हल्लेखोरांनी चाकू आणि लोखंडी रॉडचा उपयोग करून त्याला जबर जखमी केले होते.
तरुणावर डोक्यात, मानेवर, पोटात वार करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला.