जळगावात भारतीर पत्रकार महासंघातर्फे सत्कार समारंभ

0

जळगाव । भारतीर पत्रकार महासंघातर्फे सर्वसमावेशक सत्कार समारंभाचे आरोजन करण्रात आले आहे. समाजातील विविध मान्रवरांसह सर्व संपादक, इलेक्ट्रॉनिक मीडिरातील प्रतिनिधी व पत्रकारांच्रा सर्व संघटनांच्रा पदाधिकार्‍रांना सन्मानित करण्रात येणार आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवरांची असेल उपस्थिती
रा कार्रक्रमाला विशेष अतिथी म्हणून जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, राज्रमंत्री गुलाबराव पाटील व अशोकभाऊ जैन उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुण्रांमध्रे खासदार ए.टी. पाटील, खासदार रक्षाताई खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, प्रा. चंद्रकांत सोनवणे, राजूमामा भोळे, उन्मेष पाटील, चंदूभाई पटेल, स्मिताताई वाघ, किशोर पाटील, शिरीष चौधरी, महापौर ललीत कोल्हे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार आर.ओ. पाटील, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रर कराळे अदिंची उपस्थिती असेल.