जळगावात रिमझिम पाऊस जळगाव Last updated Jun 24, 2017 0 Share जळगाव । गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज रोजी शहरातल्या उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा देत आपली हजेरी लावली. आणि शहरात उकाड्याने त्रस्त नागरिक पावसाच्या गारव्याने तृप्त झाले. Jalgaon 0 Share