जळगावात ४ दरोडेखोरांनी दहशत माजवित लाखोंचे सोने लुटले

0

कटारिया दाम्पत्याला चाकुचा धाक दाखवित , मुलाला मारण्याची धमकी

जळगाव- सिंधी कॉलनी परिसरात चार दरोडे खोरांनी सोमवारी मध्यरात्री चाकुचा धाक दाखवित दहशत माजवुन लाखोंचे सोने लुटले.
हॉटेल पालखीच्या बाजूला असलेले निलेश अप्पार्टमेंट मध्ये रितेश कटारिया यांच्या घरात मध्ये चार दरोडेखोरांनी रात्री 3 ते 4 वाजेच्या दरम्यान दरवाज्याच्या कोंडा तोडून जबरदस्ती प्रवेश केला. यानंतर कटारिया यांच्या व त्यांच्या पत्नीच्या छातीवर सुरा लावून आणि मुलगा पियुष (वय 5) याला ठार मारायची धमकी देऊन कपाटातीळ ठेेवलेले 4 ते 5 लाखांचे दागिने घेऊन दरोडे खोर दहशत गाजवत पसार झाले.

सविस्तर वृत्त लवकरच