भुसावळ- युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सेवा योजना विभागीय केंद्र, पुणे द्वारा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात आयोजित जळगाव जिल्हा युवा संसद कार्यक्रमात प्रियंका पराशर प्रथम तर रंजीतसिंग संजयसिंग राजपूत द्वितीय व काजल विठ्ठल पाटील तृतीय आली. जिल्ह्यातील 52 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. प्राजक्ता प्रकाश आणि मिसळ आदर्श दत्तात्रय याना उत्तेजनार्थ पारीतोषिकाने गौरवण्यात आले.
यांची समारोपास उपस्थिती
समारोप कार्यक्रमास पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, डॉ.प्रभाकर श्रावण चौधरी, चंद्रकांत चौधरी, प्रा.डॉ.शोभा चौधरी, डॉ.जगदीश पाटील, डॉ.प्रभाकर श्रावण चौधरी, प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, जिल्हा नोडल ऑफिसर प्रा.डॉ.दयाघन राणे यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेसाठी प्रा.डॉ.आर.एम.सरोदे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.शोभा चौधरी, प्रा.डॉ.भारती बेंडाळे, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.अनिल सावळे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.राजेंद्र भोळे, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जी.पी.वाघूलदे, प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.माधुरी पाटील, प्रा.अंजली पाटील, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.अनिल नेमाडे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.रोहित तुरकेले, प्रा.गिरीश सरोदे, प्रा.दीपक जैस्वाल, सर्व प्राध्यापक वृंद व सुधाकर चौधरी, प्रकाश चौधरी, प्रकाश सावळे, सुनील ठोसर, विजय पाटील, राजेश पाटील, दीपक महाजन, किरण पाटील, प्रमोद नारखेडे आदींनी परीश्रम घेतल्याचे प्रसिद्धीप्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.