जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून गेल्या 24 तासात जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 270 रुग्ण आढळून आले आहेत.
ज्यापैकी जळगाव शहरात ६६ जळगाव ग्रामीण मध्ये २ भुसावळ येथे १३७ चोपडा येथे आठ पाचोरा येथे १० धरणगाव येथे ३ यावल येथे २ एरंडोल येथे ३ जामनेर येथे २ रावेर येथे ४ पारोळा येथे १ चाळीसगाव येथे 13 मुक्ताईनगर येथे 14 इतर जिल्ह्यातील चार असे गौरवाचे 270 रुग्ण आढळून आले आहेत.