जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग 13 मध्ये भाजपाशी सरशी

0

जळगाव- महापालिका निवडणुकीत प्रभाग 13 मध्ये सर्व भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. विजयानंतर उमेदवार समर्थकांनी जल्लोष केला. विजयी उमेदवारांमध्ये अ मधून सुरेखा तायडे, ब मधून ज्योती चव्हाण, क मधून जितेंद्र मराठे, ड मधून अंजना सोनवणे विजयी झाल्या.