जळगाव राज्य उत्पादन विभागाच्या अधीक्षकपदी सीमा झावरे यांची नियुक्ती

0

जळगाव :तीन वर्षे तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या झाल्या आहेत यात जळगाव जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक पदी सीमा झावरे यांची नियुक्ती झाली आहे. शासनाच्या गुरु विभागाचे उपसचिव युवराज अजेटराव यांनी हे आदेश सोमवारी पारित केले आहेत .

सीमा झावरे ह्या रायगड येथून बदलुन येत आहेत . त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्कच्या निरीक्षकपदी डी.पी बगाव यांची बदली झाली असून ते अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथून बदलून येत आहेत .