‘जळगाव लेवाशक्ती सखी मंच’ची जॉब फेअरला भेट !

0

जळगाव – सिध्दीविनायक समूहाचे चेअरमन कुंदन ढाके, खान्देश कॉलेज एज्यूकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने  केसीई अभियांत्रिकी महाविदयालयात आयोजित माय जॉब फेअरच्या दुसऱ्या दिवसाला विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा लाभले. माय जॉब फेअर 2018 या उपक्रमाला ‘जळगाव लेवाशक्ती सखी मंच’च्या महिला सदस्यांनी भेट देवून सिध्दीविनायक समूहाचे चेअरमन कुंदन ढाके यांच्याशी हितगुंज केले. सिध्दीविनायक समूहाचे चेअरमन श्री.कुंदन ढाके, केसीईचे अध्यक्ष श्री.नंदूदादा बेंडाळे, दैनिक जनशक्ती व्यवस्थापकीय संचालक श्री. किरण चौधरी  यांना शुभेच्छा देतांना जळगाव लेवा सखी मंचचे चित्रा महाजन, निता गाजरे, वसुंदरा येवले, रेखा पाटील आदी.