जवान शहीद

0

रत्नागिरी । राजेंद्र यशवंत गुजर हे भारतीय वायू दलात पायलट फ्लाईंग लेफ्टनंट पदावर कार्यरत असताना आसाममधील पापूम पारे जिल्ह्यात पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गेले असता हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत शहीद झाले.