अंकुश घोजगे उपसरपंच
तळेगाव। जांबवडे गावच्या सरपंचपदी सारीका अनिल घोजगे तर उपसरपंचपदी अंकुश रामचंद्र घोजगे यांची बिनविरोध निवड झाली. उद्योजक देवीदास गायकवाड यांनी नवनिवार्चित सदस्यांचे अभिनंदन केले. नुकत्याच पार पडलेल्या जांबवडे ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यपदी स्वाती बाळासाहेब शिंदे, वैशाली विकास भांगरे यांची बिनविरोध निवड झाली. जगन्नाथ नाटक पाटिल, पाडुंरग घोजगे, भरत घोजगे, आनंदा शिंदे, सतोष घोजगे, माजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश भागंरे, सचिन शिदे, पपु नाटक, सागर शिदे, सोपान भांगरे, राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेल अध्यक्ष योगेश नाटक, लहु घोजगे, सुनिल घोजगे, आनिल घोजगे, भास्कर भांगरे, राजु घोजगे, आतुल नाटक, मगेश भोसले आदींनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.