पिंपरी-चिंचवड : जागतिक महिला दिनानिमित्त ‘लेवाशक्ति’तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या विशेषांकाचे प्रकाशन करताना पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर शैलेजा मोरे, ज्येष्ठ नगरसेवक नामदेव ढाके, उद्योगपती मिलिंद चौधरी, लेवाशक्ति-दैनिक जनशक्तिचे संपादक कुंदन ढाके, प्रा. डॉ. राम नेमाळे, नि. रा. पाटील, उद्योजक रवींद्र चौधरी, नि. ना. खर्चे, दत्ताराम चिंचोले, पुरुषोत्तम पिंपळे, कांचन ढाके, रेखा भोळे.